चिंचपेटी हा खास मराठमोळा दागिना आहे. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून तो प्रचलित असावा. अनेक जुन्या काव्यातूनही चिंचपेटीचा उल्लेख आढळतो. चिंचेच्या पानाचा...