{"title":"Gajri Painjan","description":"","products":[{"product_id":"silver-gajri-painjan","title":"गजरी पैंजण । Gajri Painjan","description":"\u003cp\u003eसहसा पैंजण हे चांदीचे असतात कारण शरीरातील उष्णता कमी करण्यास ते मदत करतात. पैंजण म्हटले की एकपदरी पैंजण अगदी सहजपणे आढळतात. पण छोट्या छोट्या घुंगरांच्या अनेक सरी एकत्र गुंफून फुलांचा गजरा गुंफावा तसे ‘गजरी पैंजण’ गुंफले जातात. त्याला वर असलेली पट्टीही नक्षीदार आणि ठाशीव असते. त्यामुळे नववारी नेसल्यावर तर ‘गजरी पैंजण’ त्या पेहरावाला एक वेगळीच श्रीमंती देतात. माप ओलांडताना नववधूच्या शुभशकुनी पावलांना रूणझुण पैंजणांची साथ हवीच.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eElevate your ethnic attire with the beautiful Gajri Painjan! With its vibrant look and delicate details, this painjan is sure to make a statement and enhance your overall look. Perfect for special occasions, it's a must-have addition to your jewelry collection.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eSpecification:\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eType - Anklet\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLock Type - Hook\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMaterial - 92.5% Pure Silver with Antique Polish\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":44309917860146,"sku":"SLL -01","price":181300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_5893.jpg?v=1743270260"},{"product_id":"गजरी-पैंजण-gajri-painjan-1","title":"गजरी पैंजण । Gajri Painjan","description":"सहसा पैंजण हे चांदीचे असतात कारण शरीरातील उष्णता कमी करण्यास ते मदत करतात. पैंजण म्हटले की एकपदरी पैंजण अगदी सहजपणे आढळतात. पण छोट्या छोट्या घुंगरांच्या अनेक सरी एकत्र गुंफून फुलांचा गजरा गुंफावा तसे ‘गजरी पैंजण’ गुंफले जातात. त्याला वर असलेली पट्टीही नक्षीदार आणि ठाशीव असते. त्यामुळे नववारी नेसल्यावर तर ‘गजरी पैंजण’ त्या पेहरावाला एक वेगळीच श्रीमंती देतात. माप ओलांडताना नववधूच्या शुभशकुनी पावलांना रूणझुण पैंजणांची साथ हवीच.","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":44310311862578,"sku":"GLL-01","price":2724840.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/products\/3C3A9648.jpg?v=1672849424"}],"url":"https:\/\/prajaktsaj.com\/collections\/gajri-painjan.oembed","provider":"PrajaktSaj","version":"1.0","type":"link"}