{"title":"Phullwanti  Long Necklaces","description":"","products":[{"product_id":"मौक्तिक-माळा-mouktik-mala","title":"मौक्तिक घस माळा | Mouktik Ghas Mala","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमोती हे सौंदर्य, कोमलता आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. स्त्रियांच्या नाजूक आणि तेजस्वी रूपाला अधोरेखित करणारे दागिने म्हणून मोत्यांचा वापर केला जातो. राणी अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई, काशीबाई, आणि इतर राजमाता यांनी मोत्यांचे दागिने वापरले आहेत. मोती हे चंद्राशी संबंधित रत्न मानले जाते, आणि चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मोत्यांचे दागिने परिधान केल्याने मनःशांती, भावनात्मक समतोल, आणि आध्यात्मिक उन्नती लाभते, असे मानले जाते. सध्या मोत्यांचे दागिने पारंपरिक पोशाखासोबत वेस्टर्न पोशाखासोबत सुद्धा परिधान केले जातात. हलक्या वजनाचे, आकर्षक आणि सभ्य स्वरूपामुळे मोत्यांचे दागिने कार्यक्षम स्त्रियांसाठीही आदर्श मानले जातात. आजच्या काळातही विवाह, साखरपुडा, बारसं, मंगलकार्य यामध्ये मोत्यांचे दागिने प्राधान्याने वापरले जातात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":49379706929458,"sku":"PHC-17","price":4000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_7580.jpg?v=1781202802"},{"product_id":"फुलवंती-साज-phulwanti-saaj","title":"फुलवंती साज | Phullwanti Saaj","description":"","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":49379709747506,"sku":"PHC-06","price":4000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/PrajaktaRaj43207_copy.jpg?v=1744137806"},{"product_id":"rai-awale-necklace-phullwanti","title":"Rai Awale Necklace \u0026 Earrings| Long Necklace Set | Phullwanti | रायआवळे माळ","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eHarfar Revdi, also known as Rai Awale Necklace, is inspired by the shape of Rai Awale, a traditional variety of Indian gooseberry. Its gold-toned beads are beautifully arranged in two or three graceful layers, giving the necklace a rich yet delicate appearance.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eA timeless \u003cstrong\u003etraditional Marathi jewellery\u003c\/strong\u003e design, Harfar Revdi is a beautiful \u003cstrong\u003egold replica jewellery\u003c\/strong\u003e piece for those looking for \u003cstrong\u003eimitation gold jewellery\u003c\/strong\u003e online with authentic Maharashtrian heritage.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003eरायआवळे  (एक प्रकारचे आवळे) च्या  रूपाआकाराच्या सोन्याच्या माण्यांच्या माळेला \u003cstrong\u003eरायआवळे माळ\u003c\/strong\u003e किंवा हरफर रेवडी असे म्हणतात. ही सुंदर अशी \u003cstrong\u003eमाळ दुपदरी किंवा तीन पदरी \u003c\/strong\u003eअसते.\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":49379711254834,"sku":"PHC-07","price":3700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/PrajaktaRaj43211_copy.jpg?v=1744137750"},{"product_id":"gahu-mal-ghat-necklace-phullwanti","title":"Gahu Mal Ghat | Long Necklace Set | Phullwanti | गहू माळ घाट","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eGahu Mal Ghat beautifully blends \u003cstrong\u003etraditional Marathi and South Indian jewellery\u003c\/strong\u003e styles. Its wheat-grain-shaped beads reflect Maharashtra’s association with food, prosperity, and abundance, while the ornate pendant, delicate reddish-gold tone, and detailed earrings carry a distinct South Indian influence.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eWith its graceful cultural fusion and intricate craftsmanship, Gahu Mal Ghat is a timeless gold replica jewellery piece for those looking for \u003cstrong\u003eimitation gold jewellery\u003c\/strong\u003e online with authentic t\u003cstrong\u003eraditional Marathi jewellery\u003c\/strong\u003e charm.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदळणवळण, कला, उद्योग, युद्ध, विवाह समारंभातील देवाणघेवाण व इतर अनेक कारणांमुळे इतर राज्यातील दागिनेदेखील महाराष्ट्रात आले व त्या त्या मूळ राज्यापेक्षा महाराष्ट्राने ते अधिक आपलेसे केले. गहू माळ घाट हा अलंकार देखील \u003cstrong\u003eमराठी आणि दाक्षिणात्य शैलींच्या संयोगातून झाला \u003c\/strong\u003eअसावा. कारण महाराष्ट्रातील \u003cstrong\u003eअन्नधान्य\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e सुख \u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eसमृद्धीचं प्रतीक असणारी गहू माळ आहे;\u003c\/strong\u003e पण त्याचं  पदक व दागिन्याचा हलकासा  लालसर रंग मात्र दाक्षिणात्य शैलीचा आहे. पदक तसेच कानातल्याच नक्षीकाम\u003c\/span\u003e\u003cspan\u003e अत्यंत सुरेख \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":49389338951986,"sku":"PHC-10","price":3500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/PrajaktaRaj43196.jpg?v=1744137552"},{"product_id":"tarbuj-ekdani-necklace-sonsala","title":"Tarbuj Ekdani | Long Necklace Set | Sonsala | टरबूज एकदाणी","description":"\u003cp\u003eTarbuj Ekdani is inspired by Maharashtra’s deep connection with nature and agriculture. Its design brings together \u003cstrong\u003eminiature muskmelon-shaped\u003c\/strong\u003e beads and smooth round beads, beautifully arranged in two delicate layers that rest close to the neck.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eCompleted with \u003cstrong\u003ematching Tarbuj-shaped earrings\u003c\/strong\u003e, this \u003cstrong\u003etraditional Marathi jewellery set\u003c\/strong\u003e blends cultural inspiration with timeless elegance. A graceful gold replica jewellery India design, it is ideal for those exploring \u003cstrong\u003eimitation gold jewellery online\u003c\/strong\u003e with authentic Maharashtrian heritage.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eफार पूर्वीपासून, महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य असल्याने धान्य, फळ, फुलं काहीवेळा पान ह्यांच्या आकारावरून प्रेरित होऊन दागिने घडवले गेले. \u003cstrong\u003eटरबुजासारखी पण आकाराने लहान\u003c\/strong\u003e असलेली (mini version of muskmelon), आळीपाळीने टरबूज मणी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eव\u003c\/span\u003e\u003cspan\u003e प्लेन गोल मणी अशी सुंदररित्या \u003cstrong\u003eसाखळीत गुंफलेली, दुपदरी पण गळ्यालगत\u003c\/strong\u003e येणारी \"\u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकदाणी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\" \u003c\/span\u003e\u003cspan\u003eम्हणजे\u003c\/span\u003e\u003cspan\u003eच \u003c\/span\u003e\u003cspan\u003eटरबुज\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकदाणी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहोय.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eटरबुज\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमण्यांनी बनवलेल्या नाजूक\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकानातल्या कुड्यादेखील मन मोहून टाकतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":49399704846642,"sku":"PHC-11","price":3799.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/PrajaktaRaj43201_copy.jpg?v=1744137241"},{"product_id":"मौक्तिक-माळा-mouktik-mala-1","title":"मौक्तिक माळा | Mouktik Mala Full Set","description":"\u003cp\u003eमोती हे सौंदर्य, कोमलता आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. स्त्रियांच्या नाजूक आणि तेजस्वी रूपाला अधोरेखित करणारे दागिने म्हणून मोत्यांचा वापर केला जातो. राणी अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई, काशीबाई, आणि इतर राजमाता यांनी मोत्यांचे दागिने वापरले आहेत. मोती हे चंद्राशी संबंधित रत्न मानले जाते, आणि चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मोत्यांचे दागिने परिधान केल्याने मनःशांती, भावनात्मक समतोल, आणि आध्यात्मिक उन्नती लाभते, असे मानले जाते. सध्या मोत्यांचे दागिने पारंपरिक पोशाखासोबत वेस्टर्न पोशाखासोबत सुद्धा परिधान केले जातात. हलक्या वजनाचे, आकर्षक आणि सभ्य स्वरूपामुळे मोत्यांचे दागिने कार्यक्षम स्त्रियांसाठीही आदर्श मानले जातात. आजच्या काळातही विवाह, साखरपुडा, बारसं, मंगलकार्य यामध्ये मोत्यांचे दागिने प्राधान्याने वापरले जातात.\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":50189413581106,"sku":"PHC-16","price":3600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_7555.jpg?v=1781202397"},{"product_id":"मौक्तिक-माळा-mouktik-mala-full-set","title":"मौक्तिक माळा | Mouktik Mala","description":"\u003cp\u003eमोती हे सौंदर्य, कोमलता आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. स्त्रियांच्या नाजूक आणि तेजस्वी रूपाला अधोरेखित करणारे दागिने म्हणून मोत्यांचा वापर केला जातो. राणी अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई, काशीबाई, आणि इतर राजमाता यांनी मोत्यांचे दागिने वापरले आहेत. मोती हे चंद्राशी संबंधित रत्न मानले जाते, आणि चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मोत्यांचे दागिने परिधान केल्याने मनःशांती, भावनात्मक समतोल, आणि आध्यात्मिक उन्नती लाभते, असे मानले जाते. सध्या मोत्यांचे दागिने पारंपरिक पोशाखासोबत वेस्टर्न पोशाखासोबत सुद्धा परिधान केले जातात. हलक्या वजनाचे, आकर्षक आणि सभ्य स्वरूपामुळे मोत्यांचे दागिने कार्यक्षम स्त्रियांसाठीही आदर्श मानले जातात. आजच्या काळातही विवाह, साखरपुडा, बारसं, मंगलकार्य यामध्ये मोत्यांचे दागिने प्राधान्याने वापरले जातात.\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":50189410599218,"sku":"PHC-05","price":3300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_9081.heic?v=1753938925"},{"product_id":"मोती-गहू-माळा-moti-gahu-mala-1","title":"मोती गहू माळा | Moti Gahu Mala","description":"\u003cp\u003eगहू माळा (Gahu Mala) हा पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना आहे. या माळेतील मण्यांचे आकार गहू (wheat grain) म्हणजेच गहूच्या दाण्याप्रमाणे असतात. त्यामुळे हिला “गहू माळा” असे नाव देण्यात आले आहे. ही माळ समृद्धीचे प्रतीक मानली जाते. मोती हे सौंदर्य, कोमलता आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. स्त्रियांच्या नाजूक आणि तेजस्वी रूपाला अधोरेखित करणारे दागिने म्हणून मोत्यांचा वापर केला जातो. राणी अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई, काशीबाई, आणि इतर राजमाता यांनी मोत्यांचे दागिने वापरले आहेत. मोती हे चंद्राशी संबंधित रत्न मानले जाते, आणि चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मोत्यांचे दागिने परिधान केल्याने मनःशांती, भावनात्मक समतोल, आणि आध्यात्मिक उन्नती लाभते, असे मानले जाते. सध्या मोत्यांचे दागिने पारंपरिक पोशाखासोबत वेस्टर्न पोशाखासोबत सुद्धा परिधान केले जातात. हलक्या वजनाचे, आकर्षक आणि सभ्य स्वरूपामुळे मोत्यांचे दागिने कार्यक्षम स्त्रियांसाठीही आदर्श मानले जातात. आजच्या काळातही विवाह, साखरपुडा, बारसं, मंगलकार्य यामध्ये मोत्यांचे दागिने प्राधान्याने वापरले जातात.\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":50292147519794,"sku":"PHC-09","price":3500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_7564.jpg?v=1781202043"},{"product_id":"suvarna-gahu-mal-necklace-phullwanti","title":"Suvarna Gahu Mal | Long Necklace Set | Phullwanti | सुवर्ण गहू माळ","description":"\u003cp class=\"isSelectedEnd\"\u003e\u003cspan\u003eSuvarna Gahu Mal is a graceful \u003cstrong\u003etraditional Marathi jewellery design\u003c\/strong\u003e featuring beads shaped like wheat grains. \u003cstrong\u003eInspired by Maharashtra’s agricultural heritage\u003c\/strong\u003e, it is regarded as a symbol of prosperity, abundance, and growth.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eWith its delicate form and timeless cultural meaning, Suvarna Gahu Mal is a beautiful gold replica jewellery piece for those looking for \u003cstrong\u003eimitation gold jewellery \u003c\/strong\u003eonline with authentic Maharashtrian charm.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eगहू\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाळा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e (Gahu Mala) \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपारंपरिक\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्रीयन\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदागिना\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाळेतील\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमण्यांचे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eआकार गहू (wheat grain) म्हणजेच गहूच्या दाण्याप्रमाणे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसतात\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यामुळे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहिला\u003c\/span\u003e\u003cspan\u003e “\u003c\/span\u003e\u003cspan\u003eगहू\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाळा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e” \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनाव\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदेण्यात\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआले\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eही\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाळ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसमृद्धीचे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रतीक\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमानली\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजाते\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eSpecifications\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eType - Middle Length Necklace\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eLength - 11 Inch\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eEarrings Length - Not Included\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eLock Type - Adjustable Thread\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eMaterial - Copper Base with Gold Plating\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":50391707550002,"sku":"PHC-08","price":2800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_7605.jpg?v=1781202561"}],"url":"https:\/\/prajaktsaj.com\/collections\/phullwanti-necklaces.oembed","provider":"PrajaktSaj","version":"1.0","type":"link"}