{"title":"Recent Products","description":null,"products":[{"product_id":"स्वर्ण-चंद्र-ठुशी-swarna-chandra-thushi","title":"सुवर्ण चंद्र ठुशी | Suvarna Chandra Thushi","description":"","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":49520136618290,"sku":"PHC-12","price":3500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/PrajaktaRaj43189_copy.jpg?v=1744137175"},{"product_id":"मौक्तिक-कंठी-mouktik-kanthi","title":"मौक्तिक कंठी | Mouktik Kanthi Full Set","description":"\u003cp\u003eमोती हे सौंदर्य, कोमलता आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. स्त्रियांच्या नाजूक आणि तेजस्वी रूपाला अधोरेखित करणारे दागिने म्हणून मोत्यांचा वापर केला जातो. राणी अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई, काशीबाई, आणि इतर राजमाता यांनी मोत्यांचे दागिने वापरले आहेत. मोती हे चंद्राशी संबंधित रत्न मानले जाते, आणि चंद्र मनाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मोत्यांचे दागिने परिधान केल्याने मनःशांती, भावनात्मक समतोल, आणि आध्यात्मिक उन्नती लाभते, असे मानले जाते. सध्या मोत्यांचे दागिने पारंपरिक पोशाखासोबत वेस्टर्न पोशाखासोबत सुद्धा परिधान केले जातात. हलक्या वजनाचे, आकर्षक आणि सभ्य स्वरूपामुळे मोत्यांचे दागिने कार्यक्षम स्त्रियांसाठीही आदर्श मानले जातात. आजच्या काळातही विवाह, साखरपुडा, बारसं, मंगलकार्य यामध्ये मोत्यांचे दागिने प्राधान्याने वापरले जातात.\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"Default Title","offer_id":49745638228274,"sku":"PHC-14","price":3000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_6445.jpg?v=1781201838"}],"url":"https:\/\/prajaktsaj.com\/collections\/recent-products.oembed","provider":"PrajaktSaj","version":"1.0","type":"link"}