{"product_id":"gadi-thushi","title":"Gadi Thushi","description":"\u003cp\u003eठुशी हा अस्सल मराठमोळा दागिना. त्यातील गादी ठुशी हा एक खास प्रकार. हा दागिना गळ्यालगत घातला जातो आणि राजेशाही लूक देतो. ठासून मणी भरल्यामुळे ह्याला ठुशी म्हणतात, त्यामुळे नावाप्रमाणे हा दागिना ठसठशीत दिसतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्यामध्ये वापरलेले मणी जव किंवा जोंधळा ह्या धान्यांच्या दाण्यासारखे गोल असतात, जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हा दागिना ल्यायलेल्या गृहिणीला घरात धान्याची कमतरता भासू नये अशी भावना त्यामागे असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e Specifications:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- Choker with adjustable cord\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- Earrings included\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"With Earrings","offer_id":49266919932210,"sku":"SLC-25","price":19500.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Without Earrings","offer_id":49266921931058,"sku":"SLC-25-1","price":18500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMG_5836.jpg?v=1744193180","url":"https:\/\/prajaktsaj.com\/products\/gadi-thushi","provider":"PrajaktSaj","version":"1.0","type":"link"}