{"product_id":"silver-nath","title":"चांदीची नथ । Silver Nath","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘राजकोश’ ह्या ग्रंथात नथीला ‘नासामणि’ असे म्हटले आहे कारण तो नाकात घालावयाचा अलंकार आहे. हा महाराष्ट्रीयन स्त्रियांचा अतिशय आवडता दागिना आहे. सर्व दागिन्यांचे नाक म्हणजे नथ. ही मोत्यांपासून  तयार केलेली असते. मोती हे अतिशय शुभ मानले जाणारे महरत्न आहे. ते चंद्राचे प्रिय रत्न आहे. मोती म्हणजे सौन्दर्य, शुद्धता आणि उदात्तता. ज्या घरात मोत्यांचा वापर असतो ते घर लक्ष्मी आपले निवासस्थान म्हणून निवडते अशी प्राचीन धारणा आहे म्हणूनच राजे – रजवाडे रोज जे दागिने परिधान करीत ते बहुधा मोत्याचे असत.  मोत्याची नथ  हे महाराष्ट्रात स्त्रियांचे सौभाग्यचिन्ह मानले जाते. असे मानले जाते की मोती धारण केल्यामुळे अरिष्टांचा नाश होतो आणि सुख-सौभाग्य प्राप्त होते. म्हणून महाराष्ट्रात अशी सार्वत्रिक धारणा आहे की स्त्रियांनी मोत्याची नथ घातल्यास त्यांचे सौभाग्य वाढते, म्हणून मुलीला लग्नात नथ आवर्जून दिली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eNath is a nose ornament that is unique in design than any other nose pin and it completes the traditional look of Maharashtrian women. Nath comes in different styles. Nath was considered a sign of good luck in earlier times and the tradition continues even today.  Moreover, the new type of naths are lighter in size and weight. Nath is considered a very important ornament for the bride in marriage. Married or not, every girl should have Nath as a traditional ornament.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eSpecification\u003c\/strong\u003e:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eType - Nath\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eSizes - Small, Medium, Big\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLock Type - Tar, Press\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eMaterial - 92.5% Pure Silver with Antique Polish\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PrajaktaRaj","offers":[{"title":"चापाची \/ Small","offer_id":44334663893298,"sku":"SLN - 01","price":4500.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"चापाची \/ Medium","offer_id":44334663926066,"sku":"SLN - 02","price":5000.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"चापाची \/ Big","offer_id":44334663958834,"sku":"SLN - 03","price":5500.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"घालायची \/ Small","offer_id":44334663991602,"sku":"SLN - 04","price":4500.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"घालायची \/ Medium","offer_id":44334664024370,"sku":"SLN - 05","price":5000.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"घालायची \/ Big","offer_id":44334664057138,"sku":"SLN - 06","price":5500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0693\/3676\/0626\/files\/IMAGE-EDIT_ec817e6a-f988-4cea-8b74-462695767749.png?v=1744397218","url":"https:\/\/prajaktsaj.com\/products\/silver-nath","provider":"PrajaktSaj","version":"1.0","type":"link"}